दाबेली मसाला

साहित्य

  • वाळलेली लाल मिरची: १
  • धणे: १ टी स्पून
  • दालचिनी: १/२ इंच
  • लवंग: २
  • जीरे: १/४ टी स्पून

कृती

  • सगळे साहित्य वेगवेगळे भाजून घ्या.
  • भाजलेले साहित्य गार झाल्यावर मिक्सर मधे त्याची बारीक पूड करा.
  • मसाला हवाबंद डब्यामधे ठेवा आणि पाहिजे तसा वापरा.

Dabeli Masala

Ingredients

  • Dry Red Chilli: 1
  • Dhania/Coriander Seeds: 1 tsp
  • Cinnamon Stick: 1/2 inch
  • Cloves: 2
  • Jeera/Cumin Seeds: 1/4 tsp

Procedure

  • Roast all ingredients in a pan for 2-3 minutes.
  • Grind to fine powder.
  • Store in a air tight container & use as required.

» Read the rest of the story by Gromit

Other posts by Gromit

Comments are closed.