चिंचेची चटणी
- चिंच : १/२ वाटी किंवा चिंचेचा तयार कोळ: १/४ वाटी
- बिया काढलेले खजूर: १/२ वाटी
- गुळ: १/४ वाटी
- लाल मिरची पूड: १ टी स्पून
- जीरे पूड: १ टी स्पून
- धणे पूड: १ टी स्पून
- चवीनुसार मीठ
कृती:
चिंच आणि खजूर चांगले धुवून घ्या। एका मोठ्या वाटी मधे १ वाटी पाणी घालून चिंच आणि खजूर ५-६ तास भिजत ठेवा. नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे चांगले बारीक करा. गरज लागली तर थोडे पाणी टाका. ही पेस्ट गाळणीने गाळुन घ्या आणि बाटलीमधे भरून ठेवा. ही चटणी फ्रीज़ मधे महिना भर छान टिकते.
जर तुम्ही घाईत असाल तर ४ वाटी पाणी घालून सगळे साहित्य एकत्र करून चांगले २०-२५ मिनिटे उकळून घ्या आणि बाकीची कृती तशीच करा.
Tamarind Chutney
Ingredients:
- Deseeded Tamarind / Imli : 1/2 Cup or Tamarind Pulp: 1/4 Cup
- Deseeded Dates / Khajur: 1/2 Cup
- Jaggery / Gur: 1/4 Cup
- Red Chilli Powder: 1 tsp (Adjust as per taste)
- Cumin Powder: 1 tsp
- Coriander Powder: 1 tsp
- Salt to Taste
Procedure:
- Wash dates and tamarind and place them in a bowl. Add 1 cup water & keep aside for 5-6 hrs.
- After 5-6 hrs, blend all ingredients in a blender until smooth. If required add some water.
- Strain the mixture through sieve.
- Keep this chutney in a air- tight container.
- Keep it refrigerated. It will remain good for atleast 3weeks.
Tips
- If you are in hurry, you can place all ingredients and 4 cups water in a saucepan. Boil for 20-25 minutes. Strain it.
- The chutney should be little bit sweet than sour.
» Read the rest of the story by SASHREE
Other posts by SASHREE

